DEPT. ABDO ( Video Recorded Batch )

Description

Dept. ABDO विभागीय सहा. गट विकास अधिकारी ( Video Recorded Batch )

- आयोगामार्फत निशित केलेला सर्व अभ्यासक्रम Video + Live recorded स्वरुपात घेतला जाईल.

- सर्व अभ्यासक्रमाच्या परिपूर्ण notes ( pdf स्वरुपात ) दिल्या जातील.

- तसेच प्रत्येक कायद्यावर किमान 100 प्रश्न quiz स्वरुपात व pdf स्वरुपात सरावासाठी देण्यात येतील.

- तसेच परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित Computer Based Test (CBT) घेतल्या जातील.

- सर्व अनुभवी व तज्ञ प्राध्यापक ...

- तसेच वेळोवेळी काही कायद्यांचे लेक्चर कार्यरत गट विकास अधिकारी यांच्याकडून पूर्ण केले जातील...

- अधिक माहितीसाठी संपर्क : 8422858698

DEPT. ABDO ( Video Recorded Batch )

₹11,000₹20,00045% off
Have a coupon?

₹11,000