
Description
🎯 प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
अभ्यास करूनही मार्क वाढत नाहीत का? क्लास लावूनही फायदा होत नाही असं वाटतंय का? परीक्षा जवळ आली की भीती वाटते आणि वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात का?
मग तुमच्यासाठी आहे — RIGHT LOGICAL APPROACH BATCH!
📢 Dr. Ajits MPSC Exam Mantra
"सर्वाधिक निकाल देणारे सर्वोत्तम मार्गदर्शन केंद्र"
महाराष्ट्रातील Original आणि Parent Approach Batch मध्ये सामील व्हा आणि टॉपर्सच्या यादीत तुमचं नाव लिहा!
📚 संयुक्त गट क पूर्व 2026
MPSC तलाठी भरती — SPECIAL BATCH (फक्त 51 जागा!)
"नवीन Trend आणि Pattern नुसार खास तयार केलेली बॅच"
तुम्हाला काय मिळेल?
✅ गणितासाठी Special Lectures — पाया मजबूत करा ✅ Cutoff वाढवणारी बॅच — विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवलेली ✅ MPSC च्या इतिहासातील सर्वाधिक Result देणारी एकमेव बॅच ✅ Paper Setter चा mindset समजून घ्या — नुसता अभ्यास नाही, तर स्मार्ट स्ट्रॅटेजी शिका
🏆 यश तुमचंही होऊ शकतं!
विशाल शितोळे — MPSC 2023 मध्ये Rank 20, Excise Sub Inspector 2023 या बॅचमुळे संयुक्त पूर्व परीक्षेत 19 मार्कांची वाढ मिळाली!
👨🏫 तुमचे मार्गदर्शक
Adv. Dr. Ajit D. Kakde Ex Asst Comndt UPSC | UPSC Interview Expert | UGC NET (Anthro) | University Gold Medalist
⚡ जागा मर्यादित आहेत — आजच प्रवेश निश्चित करा!
📱 ऑनलाईन टेस्टसाठी डाउनलोड करा: MADE SIMPLE 📞 8983537381 / 8788657440
📍 पहिला मजला, श्री गणेश नगरी अपार्टमेंट, विठ्ठल मंदिराजवळ, नवी पेठ, पुणे – 411030
